---Advertisement---

भारतीय हवाई दलात (IAF) अग्निवीरवायु पदासांठी जम्बो भरती जाहीर

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Air Force IAF Agniveervayu Recruitment 2024 भारतीय हवाई दल (IAF) अंतर्गत अग्निवीरवायु पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल.

एकूण रिक्त जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव: अग्निवीरवायु (Sports)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobile/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 दरम्यान असावा.
परीक्षा फी : 100/-

शारीरिक पात्रता:
पुरुष
उंची – 152.5 सेमी
छाती – 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2024
परीक्षा: 11 ते 13 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : agnipathvayu.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now