---Advertisement---

Indian Air Force : भारतीय हवाई दलात ‘लिपिक’ पदांची भरती, 12वी पाससाठी सरकारी नोकरी संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

भारतीय हवाई दलात (Indian Air Force) मध्ये भरती निघाली आहे. निम्न विभाग लिपिक या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना (Air Force LDC Clerk Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 असणार आहे.

एकूण जागा : 04

---Advertisement---

पदाचे नाव : निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk LDC)

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत पर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी टायपिंग येणं आवश्यक आहे. यासंबंधीची परीक्षाही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.35 wpm English किंवा 30 wpm Hindi असं टायपिंग येणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा:
सामान्य: 18-25 वर्षे
OBC : 18 – 28 वर्षे
SC/ST : 18 – 30 वर्षे

निवड पद्धत :
लेखी चाचणी
कौशल्य चाचणी
प्रात्यक्षिक चाचणी
शारीरिक चाचणी

अर्ज फी : फी नाही

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पीठासीन अधिकारी, नागरी भर्ती मंडळ, वायुसेना अभिलेख कार्यालय, सुब्रतो पार्क, नवी दिल्ली- 110010.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 20 जून 2022
अधिकृत संकेतस्थळ : indianairforce.nic.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now