एकूण जागा : ०९
पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) अधिकारी/ Officer ०२
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. / बी.टेक.
२) वरिष्ठ अधिकारी/ Senior Officer ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. / बी.टेक.
३) उपव्यवस्थापक/ Deputy Manager ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) पायलट परवाना किंवा फ्लाइट इंजिनियर परवाना ०३) कोणत्याही विषयात पदवीधर.
४) व्यवस्थापक/ Manager ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
वयोमर्यादा : ३० ते ४५ वर्षे
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतन (Pay Scale) : ७,००,०००/- रुपये ते ८,५०,०००/- रुपये (प्रति वार्षिक)
नोकरी ठिकाण : मुंबई, केरला
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२१
अधिकृत संकेतस्थळ : www.airindiaexpress.in
जाहिरात (Notification) : पाहा
ऑनलाइन अर्जासाठी : येथे क्लिक करा