---Advertisement---

Air India : एअर इंडियामध्ये 12वी पास महिलांसाठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Air India Recruitment 2022 एअर इंडिया मध्ये ‘केबिन क्रू पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 10 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

---Advertisement---

पदाचे नाव: केबिन क्रू (महिला)
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण.
वयाची अट:
फ्रेशर्स: 18 ते 22 वर्षे
अनुभवी: 18 ते 32 वर्षे

शारीरिक पात्रता: उंची: 155 सेमी. BMI: 18 ते 22

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : Hotel Blue Diamond, 11 Koregaon Road, Pune 411001.

अधिकृत संकेतस्थळ : www.airindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now