Airports Authority of India Bharti 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजे 05 ऑगस्ट पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 342
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) 09
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
2) सिनियर असिस्टंट (अकाउंट्स) 09
शैक्षणिक पात्रता : i) B.Com (ii) 02 वर्षे अनुभव
3) ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर) 237
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
4) ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स) 66
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) ICWA/CA/MBA (फायनान्स)
5) ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस) 03
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल)
6) ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ) 18
शैक्षणिक पात्रता : विधी पदवी (LLB)
वयाची अट: 04 सप्टेंबर 2023 रोजी, 27 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹1000/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार :
ज्युनियर असिस्टंट (ऑफिस) – Rs.31000-3%-92000
सिनियर असिस्टंट (अकाउंट्स) – Rs.36000-3%-110000
ज्युनियर एक्झिक्युटिव (कॉमन कॅडर) – Rs.40000-3%-140000
ज्युनियर एक्झिक्युटिव (फायनान्स) – Rs.40000-3%-140000
ज्युनियर एक्झिक्युटिव (फायर सर्विस) – Rs.40000-3%-140000
ज्युनियर एक्झिक्युटिव (लॉ) – Rs.40000-3%-140000
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero