Airports Authority of India Bharti 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरतीची (AAI Bharti 2023) अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 01 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. AAI Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 496
रिक्त पदाचे नाव: ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल)
UR -199
EWS -49
OBC -140
SC- 75
ST – 33
शैक्षणिक पात्रता: B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी. (भौतिकशास्त्र किंवा गणित विषय अनिवार्य)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी 27 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/1000/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार –
रु. 40,000/- ते 1,40,000/-
मूळ वेतनाव्यतिरिक्त, महागाई भत्ता, मूळ वेतनाच्या 35% दराने भत्ते, HRA आणि इतर लाभ ज्यात CPF, ग्रॅच्युइटी, सामाजिक सुरक्षा योजना, वैद्यकीय लाभ इत्यादींचा समावेश आहे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 01 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा