---Advertisement---

पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी ; अलाहाबाद उच्च न्यायालयात ४११ जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

पदवी पास असलेल्यांना नोकरीची एक उत्तम संधी आहे, अलाहाबाद उच्च न्यायालयात एकूण ४११ जागासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ४११

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पुनरावलोकन अधिकारी/ Review Officer ४६
२) सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी/ Assistant Review Officer ३५०
३) संगणक सहाय्यक/ Computer Assistant १५

शैक्षणिक पात्रता : पदवी+ आवश्यक संगणक पात्रता

वयो मर्यादा  : ०१ जुलै २०२१ रोजी २१ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत [SC/ST – नियमानुसार सूट]

परीक्षा फी : ८००/- रुपये [SC/ST – ६००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) :

पुनरावलोकन अधिकारी – ४७,६०० ते १,५१,१००
सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी – ४४,९०० ते १,४२,४००
संगणक सहाय्यक – २५,५०० ते ८१,१००

नोकरी ठिकाण : अलाहाबाद (उत्तर प्रदेश)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ सप्टेंबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.allahabadhighcourt.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now