AOC Recruitment 2022 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सद्वारे विविध पदांवरील बंपर रिक्त जागा भरल्या जातील. एकूण 3068 पदांसाठी ही भरती होणार असून उमेदवार अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना (AOC Bharti 2022) जारी केल्यानंतर पदांशी संबंधित पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची तारीख याबद्दल संपूर्ण माहिती पाहू शकतील. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. रिक्त जागा आणि पगाराशी संबंधित माहितीसाठी, इच्छुक उमेदवार खाली वाचू शकतात.
एकूण जागा : ३०६८
रिक्त पदांचे नाव :
१) ट्रेडसमन मेट / Tradesman Mate २३१३
शैक्षणिक पात्रता : 10 वी / मॅट्रिक पास किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समकक्ष.
२) फायरमन / Fireman ३३
शैक्षणिक पात्रता : 10 वी / मॅट्रिक पास किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समकक्ष.
३) कनिष्ठ कार्यालय सहाय्यक / Junior Office Assistant ०४
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयोमर्यादा :
शेवटच्या तारखेनुसार वय
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 25 वर्षे
SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियम नियमानुसार सूट.
इतका पगार मिळेल
ट्रेडसमन मेट – रु. 18000 ते 56900
फायरमन – रु.19900 ते रु.63200
JOA (कनिष्ठ कार्यालय सहाय्यक) – रु.19900 ते रु.63200
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता आणि मापन चाचणी (PE&MT) च्या आधारे केली जाईल. कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी.
अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचनेवर जा.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – लवकरच
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : www.aocrecruitment.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा