---Advertisement---

AOC : आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्समध्ये 419 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

AOC Recruitment 2022 : आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे, यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022  15 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 419

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : साहित्य सहाय्यक / Material Assistant (MA)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : १२ नोव्हेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : २९,२००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 नोव्हेंबर 2022  15 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ :
www.aocrecruitment.gov.in

भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now