APS Ahmednagar : आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर येथे भरती
APS Ahmednagar Bharti 2023 : आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जानेवारी २०२३ आहे.
एकूण जागा : –
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदव्युत्तर शिक्षक (PGT)
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
3) प्राथमिक शिक्षक (PRT)
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) D.Ed
4) समुपदेशक
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मानसशास्त्र पदवी (iii) समुपदेशकासाठी समुपदेशनात डिप्लोमा.
5) विशेष शिक्षक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + B.Ed (विशेष शिक्षण) किंवा B.Ed + विशेष शिक्षण डिप्लोमा
वयाची अट:
फ्रेश उमेदवार: 40 वर्षांपर्यंत
अनुभवी उमेदवार: 57 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : 100/- रुपये
नोकरी ठिकाण: अहमदनगर
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Principal, Army Public School Ahmednagar, Clo AC Centre and School, Ahmednagar – 414002
अधिकृत संकेतस्थळ : www.awesindia.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
अर्ज (Application Form): पाहा