---Advertisement---

आघारकर अनुसंधान संस्थान पुणे येथे विविध पदांची भरती, पगार 67000

By Chetan Patil

Published On:

ari pune recruitment
---Advertisement---

आघारकर अनुसंधान संस्थान पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ डिसेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ०८

१) शास्त्रज्ञ ‘ई’/ Scientist ‘E’ ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून मायक्रोबायोलॉजी किंवा जैवतंत्रज्ञान मध्ये प्रथम श्रेणीतील मास्टर डिग्री किंवा समकक्ष पात्रता. ०२) १० वर्षे अनुभव.

२) शास्त्रज्ञ ‘सी’/ Scientist ‘C’ ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून वनस्पतिशास्त्र/मायकोलॉजी/ वनस्पती पॅथॉलॉजी / जीवन विज्ञान मध्ये प्रथम श्रेणीतील मास्टर डिग्री किंवा समकक्ष पात्रता. ०२) ०४ वर्षे अनुभव.

३) शास्त्रज्ञ ‘बी’/ Scientist ‘B’ ०६
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठापासून मायक्रोबायोलॉजी किंवा जैवतंत्रज्ञान / वनस्पतिशास्त्र/मायकोलॉजी/ वनस्पती पॅथॉलॉजी / जीवन विज्ञान मध्ये प्रथम श्रेणीतील मास्टर डिग्री किंवा समकक्ष पात्रता.

वयाची अट : ३५ ते ४५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी ५००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]

पगार :

– शास्त्रज्ञ ‘ई’/ Scientist ‘E’ – ३७,४०० ते ६७,०००/-
– शास्त्रज्ञ ‘सी’/ Scientist ‘C’ – १५,६०० ते ३९,१००/-
– शास्त्रज्ञ ‘बी’/ Scientist ‘B’- १५,६०० ते ३९,१००/-

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ‘The Director, Agharkar Research Institute, Gopal Ganesh Agarkar Road, Pune – 411 004 (MH)’.

अधिकृत संकेतस्थळ : www.aripune.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now