---Advertisement---

ARI Pune : आघारकर अनुसंधान संस्थान पुणे येथे विविध पदांची भरती, पदवीधरांना संधी..

By Chetan Patil

Published On:

ari pune recruitment
---Advertisement---

ARI Pune Recruitment 2022 : पुणे येथील आघारकर अनुसंधान संस्थान (Agharkar Research Institute, Pune) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (ARI Pune Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ जुलै व ०१ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ०७

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research Fellow ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मास्टर्स पदवी सह बायोलॉजिकल सायन्सेस किंवा फार्मास्युटिकल सायन्सेस किंवा केमिस्ट्री मध्ये कोणत्याही शाखेत किमान ६०% गुण ०२) ०२) अनुभव

२) प्रकल्प सहाय्यक / Project Assistant ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) प्रथम श्रेणी बी.एससी / ०३ वर्षांचा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान डिप्लोमा ०२) अनुभव

३) कनिष्ठ हिंदी अनुवादक सह टंकलेखक / Junior Hindi Translator cum Typist ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून एम.ए. हिंदी/इंग्रजीसह हिंदी अनिवार्य / वैकल्पिक विषय किंवा दोन्हीपैकी एक म्हणून पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव

४) हिंदी टायपिस्ट / Hindi Typist ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पदवी सह हिंदी/इंग्रजी अनिवार्य/वैकल्पिक विषय किंवा दोन्हीपैकी एक म्हणून पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव

५) प्रकल्प तांत्रिक सहाय्यक / Project Technical Assistant ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर किंवा कोणत्याही विषयात समकक्ष. ०२) ०१ वर्षे अनुभव

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १६,०००/- रुपये ते ३५,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पद्धती: ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Director, MACS’s Agharkar Research Institute, G.G.Agarkar Road, Pune-411004.

अधिकृत संकेतस्थळ :  www.aripune.org

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now