Army ADG Movement Bharti 2023 : आर्मी एडीजी मूव्हमेंट ग्रुप सी मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसांपर्यंत आहे.
एकूण जागा : १३५
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एमटीएस (सफाईवाला) / MTS (Safaiwala) 28
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समकक्ष
2) एमटीएस (मेसेंजर) / MTS (Messenger) 03
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समकक्ष
3) मेस वेटर / Mess Waiter 22
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समकक्ष
4) नाई / Barber 09
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समकक्ष
5) वॉशर मॅन / Washer Man 11
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समकक्ष 02) सैन्य/ नागरी कपडे धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे
6) मसालची / Masalchi 11
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समकक्ष
7) स्वयंपाकी / Cooks 51
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समकक्ष 02) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे
वयाची अट : 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 18,000/- रुपये ते 63,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Group Commander, HQ 22 Movement Control Group, PIN-900328, c/o 99 APO.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा