लष्कराच्या ASC सेंटरमध्ये विविध पदांची बंपर भरती ; 10वी पास असाल तर करा अर्ज
ASC Centre Recruitment 2023 भारतीय लष्कराच्या ASC सेंटरमध्ये विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी झाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख लवकरच. ASC Centre Bharti 2023
एकूण रिक्त पदे : 236
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
ASC सेंटर (साऊथ)-2ATC
1) कुक 02
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
2) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 19
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा.
3) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 05
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
4) ट्रेड्समन मेट (लेबर) 109
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
5) टिन स्मिथ 08
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
6) बार्बर 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. (iii) 01 वर्ष अनुभव
ASC सेंटर (नॉर्थ)-1 ATC
7) MTS (चौकीदार) 17
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
8) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 37
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
9) क्लीनर 05
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
10) व्हेईकल मेकॅनिक 12
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
11) पेंटर 03
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
12) कारपेंटर 11
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
13) फायरमन 01
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
14) फायर इंजिन ड्राइव्हर 04
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. (iii) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 05 मे 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
निवड प्रक्रिया :-
शारीरिक चाचणी (PET/ PST)
व्यापार चाचणी
लेखी परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे :-
आधार कार्ड
अधिवास
मॅट्रिक पास प्रमाणपत्र
दहावी किंवा मॅट्रिकची मार्कशीट
अनुभव प्रमाणपत्र
सक्षम अधिकाऱ्यांकडून जात/श्रेणीचा पुरावा [SC/ST/OBC/PH(PWD)/ESM/EWS].
परीक्षेचा नमुना आणि तपशील :-
नकारात्मक चिन्हांकन: 1/4 था
वेळ कालावधी: 2 तास
परीक्षेची पद्धत: वस्तुनिष्ठ प्रकार OMR आधारित चाचणी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: लवकरच
अर्ज पाठविण्याचा पत्ता
पद क्र.1 ते 6: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) –2 ATC, Agram Post, Bangalore -07
पद क्र.7 ते 14: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore-07
अधिकृत संकेतस्थळ : indianarmy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा