⁠
Jobs

ASC दक्षिण सेंटर 2ATC मध्ये विविध पदांची भरती ; पात्रता 10वी पास

ASC Centre South Bharti 2024 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत ASC दक्षिण सेंटर 2ATC मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 71

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कुक 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
2) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
3) MTS (चौकीदार) 02
शैक्षणिक पात्रता
: 10वी उत्तीर्ण
4) ट्रेड्समन मेट 08
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
5) व्हेईकल मेकॅनिक 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

6) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
7) क्लिनर (सफाईकर्मी) 04
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
8) लिडिंग फायरमन 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे
9) फायरमन 30
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे
10) फायर इंजिन ड्राइव्हर 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 18000/- ते 21,700/-
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South)-2 ATC, Agram Post, Bangalore-07
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज (Application Form): पाहा

Related Articles

Back to top button