ASRB Recruitment 2022 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची संधी ३१ ऑक्टोबर आणि ११ नोव्हेंबर २०२२ आहे.
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर 349
2) हेड ऑफ डिविजन, हेड ऑफ रीजनल स्टेशन/सेंटर
3) सिनियर सायंटिस्ट-कम-हेड,KVK
शैक्षणिक पात्रता: (i) डॉक्टोरल पदवी किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
सूचना: सविस्तर माहितीकरता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट : ६० वर्षांपर्यंत.
वरिष्ठ शास्त्रज्ञ-सह-प्रमुख, KVK : ४७ वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : १५००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
पद क्र.1 & 2: 31 ऑक्टोबर 2022
पद क्र.3: 11 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा