⁠  ⁠

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती सुरु ; पगार 56,100

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ASRB Recruitment 2024 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 आहे
रिक्त पदांची संख्या : 21

रिक्त पदाचे नाव : सहाय्यक संचालक
शैक्षणिक पात्रता : एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा पदवी स्तरावर इंग्रजी विषयासह हिंदीमध्ये समकक्ष (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षे. [सरकारने जारी केलेल्या नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा मध्ये सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/1000/- रुपये [Women/SC/ST/PwBD/Trangender – शुल्क नाही]
पगार – 56,100/- ते 1,77,500/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ :www.asrb.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article