असम राइफल्समध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती ; 10वी उत्तीर्णांसाठी संधी.

Published On: जुलै 2, 2023
Follow Us

Assam Rifles Recruitment 2023 सैन्यात भरती होण्याचे किंवा सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आसाम रायफल्सने काही रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 81

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) फुटबॉल – 10
2) ॲथलेटिक्स- 24
3) रोविंग -10
4) पेनकॅक सिलाट – 04
5) क्रॉस कंट्री – 12
6) आर्चेरी -04
7) बॉक्सिंग पोलो – 10
8) सेपक टकरा – 02
9) बॅडमिंटन -05

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग. किंवा समतुल्य
वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी General/OBC: 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/100/- [SC/ST/महिला: फी नाही]
Fee रचना: Current Account No.37088046712 in favour of Recruitment Branch, HQ DGAR, Shillong – 793010 payable at SBI HQ DGAR Laitkor Branch IFSC Code-SBIN0013883.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2023
भरती मेळाव्याची तारीख: 07 ऑगस्ट 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.assamrifles.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now