Aurangabad DCC Bank Bharti 2022 : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : २
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सॉफ्टवेअर अभियंता / Software Engineer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) ग्रॅज्युएट / डिप्लोमा इन कॉम्प्युटर ०२) ०३ वर्षे अनुभव
२) हार्डवेअर अभियंता / Hardware Engineer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) ग्रॅज्युएट / डिप्लोमा इन कॉम्प्युटर ०२) ०३ वर्षे अनुभव
परीक्षा फी : फी नाही
वेतन (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.adccbank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा