⁠
Jobs

औरंगाबाद महानगरपालिकेमार्फत विविध पदांची भरती ; 60,000 पर्यंत पगार मिळेल

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023: औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 16 पदे
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी तसेच रोटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे

२) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 03 पदे
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी तसेच रोटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे

३) स्टाफ नर्स 12 पदे
शैक्षणिक पात्रता :
जीएनएम अभ्यासक्रमासह 12वी उत्तीर्ण

४) औषधनिर्माता 07 पदे
शैक्षणिक पात्रता :
डी. फार्म/बी.फार्म/एम.फार्म

५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08 पदे
शैक्षणिक पात्रता :
बी.एस्सी. DMLT सह

६) एसटीएस 01पदे
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेचा पदवीधर, MSCIT सह मराठी 30 आणि Eng 40 WPM टायपिंग कौशल्य असलेला

७) फील्ड मॉनिटर 02 पदे
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेचा पदवीधर, MSCIT सह मराठी 30 आणि Eng 40 WPM टायपिंग कौशल्य असलेला

वयोमर्यादा : 65 ते 70 वर्षे
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 100/-

इतका पगार मिळेल?
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 30,000/-
स्टाफ नर्स Rs. 20,000/-
औषधनिर्माता Rs. 17,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 17,000/-
एसटीएस Rs. 20,000/-
फील्ड मॉनिटर Rs. 20,000/-

नोकरी ठिकाण – औरंगाबाद
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, महानगरपालिका मुख्य कार्यालय, टाऊन हॉल , औरंगाबाद

अधिकृत संकेतस्थळ : www.aurangabadmahapalika.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button