चालू घडामोडी २०२० : CAA – नागरिकत्व दुरुस्ती कायदा
कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांना – “भारतीय नागरिकत्व कायदा – 1955” हा माहित आहेच. यामध्ये आता सरकारने बदल करुन “नागरिकत्व दुरुस्ती कायदा, 2019” यांची अंमबलजावणी केली आहे. या कायद्यामुळे आपल्या देशातील लोकांमध्ये खळबळ उडालेली दिसते. एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात आंदोलन, मोर्चे हि निघताना आपल्याला दिसलीत. मात्र, सर्वात दु:ख दायक बातमी म्हणजे, दिल्लीमध्ये या सीएए कायद्यामुळे … Read more