GHRDC Goa Bharti : 10वी ते पदवी पाससाठी सुवर्णसंधी.. 370 जागांवर भरती
GHRDC Goa Bharti 2023 गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे.यासाठीची पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 28 व 29 ऑगस्ट 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 370 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) मल्टी टास्किंग स्टाफ – 300शैक्षणिक पात्रता : दहावी इयत्ता पास 2) … Read more