⁠  ⁠

मुंबई विद्यापीठात विविध पदांच्या 152 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठ मार्फत विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 152

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) विद्याशाखांचे डीन- 04
शैक्षणिक पात्रता
: (i) संबंधित विषयात Ph.D. /55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने. (iii) 15 वर्षे अनुभव
2) प्राध्यापक -21
शैक्षणिक पात्रता :
(i) संबंधित विषयात Ph.D. (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने. (iii) 10 वर्षे अनुभव
3) सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल -54
शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयात Ph.D+55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ पुस्तक 07 प्रकाशने+ 08 वर्षे अनुभव+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + 08 वर्षे अनुभव
4) सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल-73
शैक्षणिक पात्रता :
55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी

वयाची अट: —
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹250/-]
इतका पगार मिळेल:
विद्याशाखांचे डीन – 1,44,200/-
प्राध्यापक – 1,44,200/-
सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल – 1,31,400/-
सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल – 57,700/-

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
भरलेले अर्ज सादर करण्याचा पत्ता: The Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort, Mumbai–400032
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://mu.ac.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article