नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 132 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

Published On: मार्च 30, 2026
Follow Us

NMMC Recruitment 2026 : नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा: 132

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावगटपद संख्या
1वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी)गट-अ113
2सहाय्यक आयुक्तगट-ब05
3महापालिका उपसचिव01
4सहाय्यक विधि अधिकारी01
5कनिष्ठ अभियंता (विद्युत)गट-क08
6कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)04
Total 132

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MD/MBBS/पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3: (i) विधी शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) विधी शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: विद्युत अभियांत्रिकी पदवी
पद क्र.6: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी:खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ: ₹900/-]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख:04 फेब्रुवारी 2026 15 एप्रिल 2026 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

शुद्धीपत्रकClick Here

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीपद क्र. 1: Click Here
पद क्र.2 ते 4: Click Here
पद क्र.5 & 6: Click Here
ऑनलाईन  (01 एप्रिल 2026) अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now