भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 पदांसाठी भरती; 112400 पर्यंत पगार मिळेल

Published On: मार्च 27, 2026
Follow Us

SAI Recruitment 2026 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आलीय.
एकूण रिक्त जागा : 323

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट कोच323
Total323

शैक्षणिक पात्रता: SAI NS-NIS, पतियाळा किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय/विदेशी विद्यापीठातून कोचिंगमधील डिप्लोमा किंवा समकक्ष पदवी. किंवा ऑलिम्पिक/पॅरालिम्पिक/आशियाई क्रीडा स्पर्धा/विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग आणि कोचिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम. किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 01 फेब्रुवारी 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी: ₹2500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹2000/-]
पगार : 35,400/- ते 1,12,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now