इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती

Published On: मार्च 25, 2026
Follow Us

IIFCL Recruitment 2026 इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आलीय.
एकूण रिक्त जागा : 37

पदाचे नाव & तपशील:

जा. क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
IIFCL/HCM/2026/031मॅनेजर (ग्रेड B)04
IIFCL/HCM/2026/042असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)33
Total37

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा LLB/CA/CS/CMA/ICWA/B.Tech/B.E. किंवा अभियांत्रिकी / पर्यावरण व्यवस्थापन किंवा पर्यावरण विज्ञान यांमधील पदव्युत्तर पदवी / पदविका; अथवा समाजकार्य / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / आर्थिक विकास सेवा यांमधील M.Sc. किंवा पदव्युत्तर शिक्षण. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा LLB/CA/CS/CMA/ICWA/B.Tech/B.E. किंवा अभियांत्रिकी / पर्यावरण व्यवस्थापन किंवा पर्यावरण विज्ञान यांमधील पदव्युत्तर पदवी / पदविका; अथवा समाजकार्य / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / आर्थिक विकास सेवा यांमधील M.Sc. किंवा पदव्युत्तर शिक्षण. (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 फेब्रुवारी 2026 रोजी 21 ते 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹100/-]
इतका पगार मिळेल?
मॅनेजर (ग्रेड B) – 55200/- – 2850 (9) – 80850/- – EB – 2850 (2) – 86550/- – 3300 (4) – 99750/-
असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) – 44500/- 2500 (4) – 54500 -2850 (7) – 74450 – EB -2850 (4) – 85850 – 3300 (1) – 89150/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2026
परीक्षा: मे/जून 2026

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now