बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 मार्च 2026 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आलीय. Bank of Baroda Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 104
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | AVP II – ग्रुप हेड | 04 |
| 2 | AVP II – टेरिटरी हेड | 17 |
| 3 | डेप्युटी मॅनेजर – सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर | 70 |
| 4 | डेप्युटी मॅनेजर – वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्व्हेस्टमेंट अॅण्ड इन्शुरन्स) | 13 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 मार्च 2026 रोजी, 24 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS : ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 एप्रिल 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : bankofbaroda.bank.in







