BARC : भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई मार्फत 105 जागांसाठी भरती

Published On: मार्च 25, 2026
Follow Us

भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई मार्फत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे. BARC Mumbai Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 105

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता :
i. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc. मध्ये किमान ६०% आणि M.Sc. मध्ये किमान ५५% एकूण गुण (Aggregate) प्राप्त केलेले असावेत.
ii. पाच वर्षांची एकात्मिक M.Sc. / B.S-M.S. (दुहेरी पदवी) असलेल्या उमेदवारांनी किमान ५५% एकूण गुण प्राप्त केलेले असावेत.
iii. ४-वर्षीय / ८-सत्रांची पदवी (B.S. ज्यामध्ये चौथ्या वर्षात संशोधन समाविष्ट आहे) धारण करणारे आणि ज्यांनी एकूण किमान ७५% गुण प्राप्त केले आहेत, असे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षे
परीक्षा फी : 500/- रुपये
पगार : 37,000/- ते 60,000
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख
– 31 मार्च 2026

अधिकृत वेबसाईट – https://www.barc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now