रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘ग्रुप D’ पदांच्या 22,195 जागांसाठी महाभरती

Published On: मार्च 5, 2026
Follow Us

भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही शेवटची संधी आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) ने ‘ग्रुप D’ पदांच्या 22,195 जागांसाठी महाभरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. RRB Group D Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 22,195

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)22195
Total22,195

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 मार्च 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

शुद्धीपत्रकClick Here
Short NotificationClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज  Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now