बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या १३ जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ व २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
एकूण जागा : १३
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) फॅकल्टी मेंबर – ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी, पदविका ०२) ०२ वर्षे अनुभव.
२) कार्यालय सहाय्यक- ०३
शैक्षणिक पात्रता : पदवी
३) कार्यालय परिचर- ०३
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
४) वॉचमन कम माळी- ०२
शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण
५) एफएलसीसी समुपदेशक- ०३
शैक्षणिक पात्रता : युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/ पदव्युत्तर पदवी
वयाची अट : ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी
परीक्षा फी : फी नाही
वेतन (Pay Scale) :
फॅकल्टी मेंबर – २०,०००/-
कार्यालय सहाय्यक- १५,०००/-
कार्यालय परिचर- ८०००/-
वॉचमन कम माळी- ५०००/-
एफएलसीसी समुपदेशक- १८०००/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Other Posts) : The Zonal Manager, Bank of India, Hazaribagh Zonal Office, Financial Inclusion Department, Saketpuri, Near Wales Ground, Sadanand Marg, Hazaribagh – 825301.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (FLCC Counselor) : Bank of India, Zonal Office, 9 RC Sch. No., 134 Near Baypass, MR 10, Indore – 452010 (M.P).
जाहिरात क्रमांक १ (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक २ (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा