BoI बँक ऑफ इंडिया भरती २०२१

बँक ऑफ इंडियामध्ये कार्यालय सहाय्यक पदांच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : ०२

पदाचे नाव : कार्यालय सहाय्यक/ Office Assistant

शैक्षणिक पात्रता : पदवीधर उदा. बीएसडब्ल्यू / बीए / बीकॉम सह संगणक ज्ञान

वयाची अट : ०१ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : भोपाळ (मध्य प्रदेश)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १८ जुलै २०२१ आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Zonal Manager, Bank of India, Bhopal Zonal Office, BOI Building, Jail Road, Arera Hills, Bhopal-462001”.

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofindia.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Leave a Comment