⁠  ⁠

बँक ऑफ महाराष्ट्रात विविध पदांच्या 100 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023 Bank of Maharashtra Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 100

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) क्रेडिट ऑफिसर स्केल II 50
शैक्षणिक पात्रता:
(i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी SC/ST/OBC/PWD: 55% गुण MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव
2) क्रेडिट ऑफिसर स्केल III 50
शैक्षणिक पात्रता: (
i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी SC/ST/OBC/PWD: 55% गुण MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA (iii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2023 रोजी, 25 ते 35 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹118/-]
पगार :
क्रेडिट ऑफिसर स्केल II-48,170/- ते 69,810/-
क्रेडिट ऑफिसर स्केल III- 63,840 ते 78,230/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://bankofmaharashtra.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article