BARC Recruitment 2022: भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार 30 सप्टेंबर 2022 पूर्वी अर्ज करू शकतात.
एकूण जागा : 51
पदाचे नाव:
मेडिकल/सायंटिफिक ऑफिसर 16
शैक्षणिक पात्रता : MS/MD/DNB/MBBS
टेक्निकल ऑफिसर-C 35
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.Sc (PCM) (ii) 60% गुणांसह M.Sc (फिजिक्स)
नोकरी ठिकाण : कोलकाता & मुंबई
वयोमर्यादा:
पद क्र.1: 18 ते 35/40/50 वर्षे
पद क्र.2: 18 ते 35 वर्षे
वेतन श्रेणी: 78,000/-रु पर्यंत
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2022
फी: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा