NABARD मध्ये विविध पदांच्या 162 जागांसाठी भरती; पदवीधरांना संधी, पगार 55,700..

Published On: जानेवारी 17, 2026
Follow Us

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेनं काही पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2026 निश्चित केली आहे. NABARD Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 162

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेव्हलपमेंट असिस्टंट159
2डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी)03
Total162

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी SC/ST/PWD and ExSM: उत्तीर्ण श्रेणी संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
पद क्र.2: (i) 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदवी SC/ST/PWD and ExSM: उत्तीर्ण श्रेणी संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान. (iii) उमेदवाराला इंग्रजीतून हिंदीमध्ये आणि हिंदीतून इंग्रजीध्ये भाषांतर करता आले पाहिजे.
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी 21 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : ₹550/- [SC/ST/PWD: ₹100/-]
पगार : 23,100/- ते 55,700/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 फेब्रुवारी 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now