BARC मुंबई येथे विविध पदांच्या 266 जागा रिक्त, पगार 35000

Published On: एप्रिल 15, 2022
Follow Us

BARC Recrutiment 2022 : भाभा अणु संशोधन केंद्राने भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 266 स्टायपेंडरी I, II, वैज्ञानिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी येऊ शकतात, BARC Bharti 2022 साठी मुलाखत 30 एप्रिल 2022 रोजी होईल.

एकूण जागा : 266

पदाचे नाव:

स्टायपेंडरी I – 71 पदे
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदविका (Diploma in Engineering)

स्टायपेंडरी II – १८९ पदे
शैक्षणिक पात्रता : एसएससी पास (10th)

सायंटिस्ट असिस्टंट – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदविका (Diploma in Engineering)

तंत्रज्ञ पदे – ०५ पदे
शैक्षणिक पात्रता : एसएससी पास (10th)

वयाची अट : कमाल 30 वर्षे

परीक्षा फी : 150/- (NO FEE SC/ST/PwD/Women)

वेतनमान (Pay Scale): 35000/-

नोकरी ठिकाण : कल्पक्कम आणि मुंबई/ तारापूर

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२२

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लीक करा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now