⁠  ⁠

BARC भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांच्या ३४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : ३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी/ Post Graduate Resident Medical Officer ११
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमएस / एमडी / डीएनबी पदवी किंवा डिप्लोमा

२) कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर/ Junior/Senior Resident Doctor १५
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएससह मान्यताप्राप्त संस्थेकडून इंटर्नशिप ०१ वर्षे

३) निवासी वैद्यकीय अधिकारी/ Resident Medical Officer ०३
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएससह मान्यताप्राप्त संस्थेकडून इंटर्नशिप ०१ वर्षे

४) सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी/ General Duty Medical Officer ०४
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएससह ०१ वर्षे संबंधित अनुभव.

५) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठमधून एमएस / एमडी / डीएनबी पदवी किंवा पदविका.

वयोमर्यादा : २८ एप्रिल २०२१ रोजी ४० वर्षापर्यंत.

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ३८,०००/- रुपये ते ९०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २८ एप्रिल २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Ground Floor Conference Room No. 1, Near Library, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai – 400094.

अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article