आपण नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी आणखी एक चांगली संधी आहे. भारत डायनामिक्स लिमिटेड ने अॅप्रेंटिस पदासाठी भरती काढली आहे. त्याअंतर्गत एकूण 13 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र उमेदवार विहित अर्जाच्या नमुनाद्वारे 05 मार्च 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
एकूण जागा : १३
पदांचे नाव :
१) फिटर/ Fitter ०७
२) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ Electronics Mechanic ०४
३) इलेक्ट्रीशियन/ Electrician ०२
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण / एसएससी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : ५ मार्च २०२१ रोजी १४ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]
परीक्षा फी : परीक्षा फी नाही
नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश)
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ मार्च २०२१
या गोष्टी लक्षात ठेवा
अॅप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांना टीए, डीए देण्यात येणार नाही. या व्यतिरिक्त भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) आवश्यकतेनुसार रिक्त पदांची संख्या वाढवू किंवा कमी करू शकते. हा अधिकार पूर्णपणे BDL ने राखून ठेवला आहे. ऑनलाईन व्यतिरिक्त कोणत्याही मोडमधून पाठविलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही ही गोष्टही उमेदवारांनी लक्षात ठेवावी. त्याच वेळी या नियुक्तीशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
अधिकृत संकेतस्थळ : www.bdl-India.in
जाहिरात (Notification) : पाहा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा