⁠  ⁠

BECIL मध्ये विविध पदांची भरती: 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

BECIL ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BECIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२२ आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 86 पदे भरली जातील.

एकूण पदांची संख्या- 86

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) MTR (मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन) – 34 पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून B.Sc/ इयत्ता 12 वी/ डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

२) रोखपाल- 06 पदे
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी

३) वरिष्ठ मेकॅनिक- ०१ पद
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10 वी / ITI / डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

४) तांत्रिक सहाय्यक / तंत्रज्ञ – 41 पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून B.Sc/ इयत्ता 12 वी/ डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

५) रेडियोग्राफिक तंत्रज्ञ Gr II- 01 पद
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून B.Sc/ इयत्ता 12 वी/ डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

६) लॅब अटेंडंट Gr II- 03 पदे
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी / डिप्लोमा पास.

वयो मर्यादा : 18 ते 40वर्षे

परीक्षा फी :

सामान्य – रु.750/- (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी रु. 500/- अतिरिक्त)
ओबीसी – रु.750/- (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी रु. 500/- अतिरिक्त)
SC/ST – रु. 450/- (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी रु. 300/- अतिरिक्त)
माजी सैनिक – रु.750/- (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी रु. 500/- अतिरिक्त)
महिला – रु.750/- (प्रत्येक अतिरिक्त पदासाठी रु. 500/- अतिरिक्त)
EWS/PH – रु.450/- (प्रत्येक अतिरिक्त पोस्टसाठी अतिरिक्त रु.300/-)

पगार :

एमटीआर (मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन) – रु. २३,५५०/-
रोखपाल – रु.23,550/-
वरिष्ठ मेकॅनिक – रु.23,550/-
तांत्रिक सहाय्यक / तंत्रज्ञ – रु.33,450/-
रेडियोग्राफिक तंत्रज्ञ Gr II- रु.33,450/-
लॅब अटेंडंट गट II- रु.19,900/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.becil.com

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे पण वाचा :

Share This Article