BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.(महाराष्ट्र) मध्ये भरती

Published On: डिसेंबर 8, 2022
Follow Us

BEL Bharti 2022  : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ०९

पदाचे नाव: ट्रेनी इंजिनिअर-I
शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह BE/B.Tech/B.Sc Engg. (IT/ इन्फॉर्मेशन सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / टेलीकम्युनिकेशन /कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 177 रुपये /-[SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
इतका पगार मिळेल :
1st Year – Rs. 30,000/-
2nd Year – Rs. 35,000/-
3rd Year – Rs. 40,000/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Sr. DGM (HR/COMPS & EM), Bharat Electronics Limited, Jalahalli Post,Bengaluru -560013
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.bel-india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज (Application Form): पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now