⁠  ⁠

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मार्फत विविध पदांच्या 350 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

BEL Recruitment 2025 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited) मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे. BEL Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 350

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोबेशनरी इंजिनिअर (Electronics) 200
शैक्षणिक पात्रता :
B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electronics and Communication)
2) प्रोबेशनरी इंजिनिअर (Mechanical) 150
शैक्षणिक पात्रता :
B.E/B.Tech/B.Sc Engg. (Mechanical)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/ExSM/PWD:फी नाही]
पगार : 40,000/- ते 1,40,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article