⁠  ⁠

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

पदाचे नाव :
१) वैद्यकीय अधिकारी -एमबीबीएस (Medical Officer – MBBS) : ०९ जागा
२) वैद्यकीय अधिकारी – बीएएमएस (Medical Officer – BAMS) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता :
पद १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि वैद्यकीय अधिकारी पदाचा ०२ वर्षे अनुभव.
पद २) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए.एम.एस. पदवी आणि वैद्यकीय अधिकारी पदाचा ०२ वर्षे अनुभव.

नोकरी ठिकाण : भिवंडी (महाराष्ट्र)

Fee: फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

Share This Article