⁠
Jobs

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी भरती

BNCMC Recruitment 2023 भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकामध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 10 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 04

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी – 02
शैक्षणिक पात्रता :
एम.बी.बी.एस. PGDEMS (आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये पीजी डिप्लोमा) पदाचा 01 वर्षेचा शासकिय/निमशासकीय/नामांकित रुग्णालयाचा अनुभव.

2) वॉर्डबॉय -02
शैक्षणिक पात्रता
: 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र अभ्यासक्रम NCVTE + (इमर्जन्सी रूमचा अनुभव किमान 01 वर्ष) पदाचा 02 वर्षे

परीक्षा फी : फी नाही
पगार :
वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये.
वॉर्डबॉय -15,500/- रुपये

नोकरी ठिकाण : भिवंडी, जि. ठाणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालय कॉन्फरन्स हॉल तिसरा मजला.

अधिकृत संकेतस्थळ : www.bncmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button