BOB Recruitment : बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 325 जागा
BOB Bank of Baroda Recruitment 2022: बँक ऑफ बडोदाने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या ३२५ जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२२ आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.
एकूण जागा : 325
पदाचे नाव:
रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट SMG/S-IV
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) (iii) 10 वर्षे अनुभव.
रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट MMG/S-III
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) (iii) 05 वर्षे अनुभव.
क्रेडिट एनालिस्ट-कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट MMG/S-III
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी +फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा CA / CMA / CS / CFA (ii) 05 वर्षे अनुभव.
क्रेडिट एनालिस्ट-कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट MMG/S-II
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) CA
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 01 जून 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 35 ते 42 वर्षे
पद क्र.2: 28 ते 35 वर्षे
पद क्र.3: 28 ते 35 वर्षे
पद क्र.4: 25 ते 30 वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जुलै 2022
फी: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
निवड पद्धत: ऑनलाइन चाचणी
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा