⁠  ⁠

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत ‘लिपिक’ पदांसाठी मोठी भरती ; पदवीधरांना नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 1 Min Read
1 Min Read

Bombay High Court Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी खुशखबर आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर उच्च न्यायालयात भरती निघाली आहे. लिपिक पदासाठी ही भरती होणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 56
रिक्त पदाचे नाव : लिपिक / Clerk
शैक्षणिक पात्रता :  (i) पदवीधर    (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : ₹200/-
पगार : 29,200/- ते 92,300/-
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article
Leave a comment