⁠  ⁠

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ”कनिष्ठ ग्रंथपाल” पदांसाठी भरती ; पदवीधरांना मिळेल 25000 पगार

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदसंख्या : 02

पदाचे नाव : कनिष्ठ ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक (बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी) व ग्रंथालय विषययातील पदवीधारक (बी.एल.आय.एस.सी./ एम.एल.आय.एस.सी.) असणे आवश्यक आहे.
02) एम.एस.आय.आय.टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
03) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण
04) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण
05) अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 345/- रुपये.
पगार : 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागात.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article