कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड येथे मोठी भरती ; 7वी ते ग्रॅज्युएटसाठी नोकरीची संधी..
Cantonment Board Dehu Road Bharti 2023 : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२३ आहे.
एकूण जागा : ४७
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) निवासी वैद्यकीय अधिकारी / Resident Medical Officer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. पदवी ०२) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकलची नोंदणी ०३) प्राधान्य : ०२ वर्षे अनुभव
२) हिंदी अनुवादक / Hindi Translator ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
३) कर्मचारी परिचारिका / Staff Nurse ०५
शैक्षणिक पात्रता : नर्सिंगमध्ये बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून नर्सिंग / GNM मध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा आणि नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया/राज्यात नोंदणी.
४) क्ष-किरण तंत्रज्ञ / X-ray Technician ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून विज्ञानातील पदवी आणि एक्स-रे तंत्रज्ञ पदविका ०२) राज्य वैद्यकीय संकाय सह नोंदणी
५) फार्मसी अधिकारी / Pharmacy Officer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून फार्मसीमध्ये पदवी. ०२) स्टेट फार्मसी कौन्सिल किंवा स्टेट मेडिकल फॅकल्टीमध्ये नोंदणी
६) सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन / Surveyor cum Draftsman ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळाकडून ड्राफ्ट्समनचे प्रमाणपत्र किंवा आर्किटेक्ट आणि ड्राफ्ट्समनमधील डिप्लोमा किंवा असिस्टंट आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि सिव्हिल ड्राफ्ट्समनमधील डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेकडून समकक्ष.
७) उपनिरीक्षक / Sub Overseer ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा किंवा पदवी.
८) कनिष्ठ लिपिक सह कंपाउंडर / Junior Clerk cum Compounder ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमध्ये डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमधील पदवी किंवा समकक्ष ०२) कोणत्याही सरकारी संस्थेचे मूलभूत संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र. उदा. MS-CIT, RS-CIT, CCC इ.
९) पेंटर / Painter ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण सह शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून पेंटर ट्रेडमध्ये आयटीआय
१०) सुतार / Carpenter ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण सह शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून कारपेंटर ट्रेडमध्ये आयटीआय
११) प्लंबर / Plumber ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण सह शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून प्लंबिंग ट्रेडमध्ये आयटीआय
१२) मेसन / Mason ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण सह शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून दगडी बांधकाम ट्रेडमध्ये आयटीआय
१३) ड्रेसर / Dresser ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण सह शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून मेडिकल ड्रेसर ट्रेडमध्ये आयटीआय
१४) माळी / Mali ०२
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण सह शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून गार्डनर (माळी) ट्रेडमध्ये आयटीआय
१५) वॉर्ड अय्या / Ward Ayah ०२
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
१६) वॉर्ड बॉय / Ward Boy ०४
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
१७) वॉचमन / Watchman ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
१८) सॅनिटरी निरीक्षक / Sanitary Inspector ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण सह शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र
१९) सफाई कर्मचारी / Safaikarmchari २०
शैक्षणिक पात्रता : ७ वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : ३१ जानेवारी २०२३ रोजी २१ ते ३५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ७००/- रुपये [SC/ST/PH/महिला/माजी सैनिक – ३५०/- रुपये]
इतका पगार मिळेल?
निवासी वैद्यकीय अधिकारी – 67700-208700
हिंदी अनुवादक – 38600-122800
कर्मचारी परिचारिका – 35400-112400
क्ष-किरण तंत्रज्ञ – 35400-112400
फार्मसी अधिकारी – 29200-92300
सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन – 25500-81100
उपनिरीक्षक – 25500-81100
कनिष्ठ लिपिक सह कंपाउंडर – 19900-63200
पेंटर – 19900-63200
सुतार – 19900-63200
प्लंबर – 19900-63200
मेसन – 19900-63200
ड्रेसर – 18000-56900
माळी – 15000-47600
वॉर्ड अय्या – 15000-47600
वॉर्ड बॉय – 15000-47600
वॉचमन – 15000-47600
सॅनिटरी निरीक्षक – 25500-81100
सफाई कर्मचारी – 15000-47600
नोकरी ठिकाण : देहू रोड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief Executive Officer, Office Of The Dehuroad Cantonment Board, Near Dehu Road Railway Station, Dehuroad Pune – 412101 (Maharashtra).
अधिकृत संकेतस्थळ : www.dehuroad.cantt.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा