CCL Recruitment 2024 : सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड मध्येविविध पदांसाठी भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 1180
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेड अप्रेंटिस / Trade Apprentice -484
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/ ITI (NCVT/ SCVT)
2) फ्रेशर शिकाऊ / Fresher Apprentice- 55
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
3) तंत्रज्ञ/ पदवीधर शिकाऊ / Technician/ Graduate Apprentice -637
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/डिप्लोमा /B.Com
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 – 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतन (Stipend) : 6,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.centralcoalfields.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
Apply Online For (NATS) पद क्र. 1, 2 : येथे क्लिक करा
Apply Online For (NAPS) पद क्र. 3 : येथे क्लिक करा