केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत विविध पदांसाठी जम्बो भरती सुरु

Published On: ऑगस्ट 30, 2025
Follow Us

CCRAS Recruitment 2025 : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेमार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 394

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1रिसर्च ऑफिसर (Pathology)01
2रिसर्च ऑफिसर (Ayurveda)15
3असिस्टंट रिसर्च ऑफिसर (Pharmacology)04
4स्टाफ नर्स14
5असिस्टंट13
6ट्रान्सलेटर (Hindi Assistant)02
7मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट15
8रिसर्च असिस्टंट (Chemistry)05
9रिसर्च असिस्टंट (Botany)05
10रिसर्च असिस्टंट (Pharmacology)01
11रिसर्च असिस्टंट (Organic Chemistry)01
12रिसर्च असिस्टंट (Garden)01
13रिसर्च असिस्टंट (Pharmacy)01
14स्टेनोग्राफर ग्रेड-I10
15स्टॅटिस्टिकल असिस्टंट02
16उच्च श्रेणी लिपिक (UDC)39
17स्टेनोग्राफर ग्रेड-II14
18निम्न श्रेणी लिपिक (LDC)37
19फार्मासिस्ट (Grade-1)12
20ऑफसेट मशीन ऑपरेटर01
21लायब्ररी लिपिक01
22ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट01
23लॅबोरेटरी अटेंडंट09
24सिक्युरिटी इन्चार्ज01
25ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड05
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)179
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MD (Pathology)
पद क्र.2: MD/MS (Ayurveda)
पद क्र.3: M.Pharm (Pharmacology), M.Pharm (Ay)/M.Sc. (Medicinal Plant)
पद क्र.4: B.Sc. (Nursing) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: पदवी
पद क्र.6: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र
पद क्र.7: (i) मेडिकल लॅब सायन्स पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: M.Sc (Chemistry) किंवा M.Pharm किंवा M.Sc (Medicinal Plant)
पद क्र.9: M.Sc (Botany/Medicinal Plants)
पद क्र.10: M.Pharm (Pharmacology), M.Pharm (Ay)/M.Sc (Medicinal Plant)
पद क्र.11: M.Sc (Chemistry – Organic Chemistry)
पद क्र.12: M.Sc (Botany/Medicinal Plants (Pharmacognosy)
पद क्र.13: M.Pharm. (Pharmaceutics/Pharmaceutical Science/Quality Assurance/Ayurveda)
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्ट हैंड 120 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.15: सांख्यिकी/गणित पदव्युत्तर पदवी
पद क्र.16: पदवी
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्ट हैंड 100 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. , हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.19: D.Pharm/D.Pharm (Ay.)
पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफसेट प्रिंटिंग मशीनच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र. (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) लायब्ररी सायन्स प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.22: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.23: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.24: (i) पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.25: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्ष अनुभव
पद क्र.26: संबंधित ITI उत्तीर्ण (Panchakarma/Panchakarma Attendant/ Pharmacy Attendant / Dresser/ Cook/ Ward Boy/ Ward Boy/Ward Boy/ Machine Room Attendant) किंवा 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2025 रोजी, 27 ते 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पद क्र.1 & 2: General/OBC: ₹1500/-
पद क्र.3 ते 7: General/OBC: ₹700/-
पद क्र.8 ते 26: General/OBC: ₹300/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2025  22 सप्टेंबर 2025

शुद्धीपत्रकClick Here
अधिकृत संकेतस्थळ https://ccras.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now