⁠  ⁠

प्रगत संगणन विकास केंद्रात CDAC विविध पदांच्या 139 जागा

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण पदसंख्या : 139

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:

1) प्रोजेक्ट इंजिनिअर 132
शैक्षणिक पात्रता:
(i) प्रथम श्रेणी B.E/ B. Tech/M.Tech/Ph.D/M.Sc./MCA/B.Sc. (ii) 0 ते 10 वर्षे अनुभव

2) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ 07
शैक्षणिक पात्रता:
(i) 50% गुणांसह पदवीधर किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 50% गुणांसह BA/MA (भाषाशास्त्र / उपयोजित भाषाशास्त्र / इंग्रजी) (ii) 03/01 वर्षे अनुभव

वयाची अट : ०९ ऑक्टोबर २०२० रोजी ३५/३७ वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : General/OBC: ₹500/-  [SC/ST/PWD/EWS – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३,७५,१२०/- रुपये ते ९,६७,४४०/- रुपये (वार्षिक)

नोकरी ठिकाण: पुणे/दिल्ली/भुवनेश्वर

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2020  (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Share This Article