CDAC प्रगत संगणन विकास केंद्रात 650 जागांसाठी भरती
CDAC Recruitment 2022 : CDAC ने विविध पदांच्या 650 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 20 जुलै 2022 पूर्वी अर्ज करू शकतात.
एकूण जागा : 650
पदाचे नाव :
प्रोजेक्ट असोसिएट : 50
शैक्षणिक पात्रता : B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D
प्रोजेक्ट इंजिनिअर : 400
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 0 ते 04 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर : 50
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड : 150
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 20 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 56 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 56 वर्षांपर्यंत
अर्ज पद्धती: ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022
फी: फी नाही
अधिकृत संकेतस्थळ : www.cdac.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : careers.cdac.in/advt
ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लिक करा